मराठी

अ.क्र
घटक / उपघटक
E- Learning  साहित्य
स्वाध्याय/उपक्रम/प्रकल्प   
Online Test
Month:- Jun
1) भारत देश महान (गाणे)

महान व्यक्तींचा परिचय विषयावर प्रकल्प तयार करा.
महान व्यक्तीची प्रतिमा (फोटो) सहित किमान दहा ओळी  माहिती लिहा. उदा. १)म.गांधी २)बाबसाहेब आंबेडकर
Click here
Month :-July
2) माझ्या देशावर माझे प्रेम आहे
आपण आपल्या देशाची सेवा कशी कराल त्या विषयी माहिती लिहा.
Click here
3) लाखाच्या कोटीच्या गप्पा
तुम्ही तुमच्या कुटुंबियांची काळजी कशी घ्याल.
Click here
4) नव्या युगाचे गाणे
विज्ञान विषयक कवितांचा संग्रह करा.
Click here
Month :- August
5) सुरांची जादुगिरी
जात्याच्या आवाजाची वैशिष्ट्ये
Click here
(वाचन)मैत्री तंत्रज्ञानाशी
योग्य गतीसह वाचन करा.वाचन फोन मध्ये रेकॉर्ड करा
Click here
6)असा रंगारी श्रावण
श्रावण महिन्याची नावे व रूपे सांगा
Click here
Month :- September
७) अण्णा भाऊंची भेट
आण्णाभाऊ  साठे यांचे "स्मशानातील सोने " ही कथा वाचा
Click here
८) धाडसी कॅप्टन राधिका मेनन
राधिका मेनन यांचे गुण विशेष सांगा
Click here
९) विद्याप्रशंसा
कवितेचे गायन करा
Click here

No comments:

Post a Comment

" नमस्कार! सर्व विद्यार्थी,पालक आणि शिक्षक बंधू-भगिनी आपले सर्वांचे या शैक्षणिक blog वर स्वागत आहे.!!